factograf
MR

अस्थि

अस्थि

अस्थि किंवा हाड हे शरीराच्या सापळ्याचे भाग आहेत. यावर आपले शरीर उभे राहते. जन्मापासून ते वयाच्या तिशिपर्यंत पर्यंत हळूहळू हाडांमध्ये वाढ होत असते. हा सदैव बदलणारा अवयव आहे. हाडात सतत बदल होत असतात. नवीन हाड तयार होत असते. हाडातून पेशी निर्मिती होत असते. हाडे आकार विविध घेऊन एक् जटिल अंतर्गत आणि बाह्य रचना शरीरात बनवली गेली आहे. हाड हे मजबूत आणि तसे हलके असते. साधारण प्रौढ व्यक्तींमध्ये मध्ये २०६ स्वतंत्र हाडे असतात.

प्रकार

कटीबंधाचे हाड यास नियमित आकार नसतो. हे बसायला आधार देते. यात पायाची हाडे व मेरुदंड अडकवलेला असतो.

विकार

उतारवयात, काही आजारात, आणि चुन्याच्या (कॅल्शियम) अभावामुळे हाड ठिसूळ होऊन मोडते यास अस्थिभंग म्हणतात. स्त्रीयांमधील मासिक पाळी थांबल्यानंतर हाडांमधील झीज वाढते. सिगारेट ओढणे, मद्यपान करणे किंवा अतिसेवनामुळेही हाडांची झीज होऊ शकते. या रोगास ऑस्टीओपोरोसिस म्हणजे अस्थिरोग असे म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार भारतात हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा आजार आहे. क्ष किरण तपासणी आणि अस्थिघनता मापन चाचणी याद्वारे आजाराचे निदान करता येते.

बाह्य दुवे

  • कंकाल तंत्र - महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश Archived 2020-09-25 at the वेबॅक मशीन.

Read next

In 169 languages

mrAfrikaansAlemannischአማርኛaragonésÆngliscالعربيةܐܪܡܝܐঅসমীয়াasturianuAtikamekwаварAymar aruazərbaycancaتۆرکجهбашҡортсаBasa BaliBoarischBikol Centralбеларуская (тарашкевіца)беларускаяBetawiбългарскиবাংলাbrezhonegbosanskiBatak Mandailingcatalà閩東語 / Mìng-dĕ̤ng-ngṳ̄کوردیcorsučeštinaчӑвашлаCymraegdanskdagbanliDeutschZazakiΕλληνικάEnglishEsperantoespañoleestieuskaraفارسیsuomiNa Vosa VakavitifrançaisarpetanNordfriiskFryskGaeilgeGàidhliggalegoAvañe'ẽBahasa Hulontalo客家語 / Hak-kâ-ngîעבריתहिन्दीhrvatskiKreyòl ayisyenmagyarհայերենԱրեւմտահայերէնinterlinguaJaku IbanBahasa IndonesiaIñupiatunгӀалгӀайIdoíslenskaitaliano日本語JawaქართულიTaqbaylitKabɩyɛTyapKumoringGĩkũyũқазақшаಕನ್ನಡ한국어کٲشُرkurdîKʋsaalkernowekLatinaLëtzebuergeschлаккуLingua Franca NovaLimburgslombardlingálalietuviųlatviešuBasa BanyumasanмокшеньMalagasyолык марийMinangkabauмакедонскиമലയാളംмонголBahasa Melayuမြန်မာဘာသာمازِرونیNāhuatlनेपाल भाषाNederlandsnorsk nynorskoccitanOromooଓଡ଼ିଆਪੰਜਾਬੀPangasinanpolskiپنجابیپښتوportuguêsRuna Simiromânăarmãneashtiрусскийрусиньскыйसंस्कृतम्ᱥᱟᱱᱛᱟᱲᱤsicilianuScotsسنڌيdavvisámegiellasrpskohrvatski / српскохрватскиTaclḥitසිංහලSimple EnglishslovenčinaslovenščinaSoomaaligashqipсрпски / srpskiSundasvenskaKiswahiliதமிழ்తెలుగుтоҷикӣไทยTagalogSetswanatoki ponaTürkçeтатарча / tatarçaукраїнськаاردوoʻzbekcha / ўзбекчаTiếng ViệtVolapükwalonWinaray吴语მარგალურიייִדישYorùbáVahcuengh文言閩南語 / Bân-lâm-gí粵語中文isiZulu

Text from Wikipedia, CC BY-SA 4.0 · Source article