factograf
MR

ऐतिहासिक ठिकाण

बोधगया

बोधगया

Key facts

लोकसंख्या४५,३४९
समुद्रसपाटीपासूनची उंची१०८m
प्रकारमानवी वसाहती, नगर पंचायत
देशभारत
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानगया जिल्हा
स्रोताद्वारे वर्णनOttův slovník naučný


बोधगया हे भारत देशाच्या बिहार राज्यामधील एक ऐतिहासिक स्थान आहे. बिहारच्या गया जिल्ह्यात गया शहरापासून १५ किमी अंतरावर असलेल्या बोधगया येथील महाबोधी मंदिरासाठी जगप्रसिद्ध आहे. येथील बोधी वृक्षाखाली बसून भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती असे मानण्यात येते. बोधगया, कुशीनगर, लुंबिनी व सारनाथ ही बौद्ध धर्मामधील चार सर्वात पवित्र स्थाने आहेत.

२००२ साली महाबोधी मंदिराला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थाने ह्या यादीमध्ये स्थान मिळाले. बोधगयेला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी गया विमानतळावर अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या सेवा पुरवतात.

बाह्य दुवे

विकिव्हॉयेज वरील बोधगया पर्यटन गाईड (इंग्रजी)

Read next

In 62 languages

Text from Wikipedia, CC BY-SA 4.0 · Source article