ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी १३ - स्पेनने पोर्तुगालचा स्वातंत्र्य मान्य केले.
- जुलै ७ - ट्रिनिटी कॉलेजने सर आयझॅक न्यूटनला एम.ए.ची पदवी प्रदान केली.
जन्म
- जून २० - हाइनरिक रॉथ, जर्मनीचा संस्कृत भाषाप्रवण.
Wikipedia language
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
Text from Wikipedia, CC BY-SA 4.0 · Source article