ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी २७ - बर्विकचा तह - इंग्लंड व स्कॉटलंडने फ्रांसला स्कॉटलंडमधून घालवून देण्याचे ठरवले.
- जुलै ६ - इंग्लंड व स्कॉटलंडमध्या एडिनबर्गचा तह.
मृत्यू
- सप्टेंबर २९ - गुस्ताव पहिला, स्वीडनचा राजा.
Wikipedia language
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
Text from Wikipedia, CC BY-SA 4.0 · Source article